Brahmani / Brahmi  The shakti - Female incarnation of Brahma is Brahmani. She is considered as a non-Vedic deity and is consider...


Brahmani / Brahmi 
The shakti - Female incarnation of Brahma is Brahmani. She is considered as a non-Vedic deity and is considered as one of the prominent Sapta Matrukas - The seven Mother Goddesses. It is said that Bhagwan Brahma created her to battle Andhakasura alongside of Devi Parvati. 

She's often portrayed with four heads and four hands just like Bhagwan Brahma and carries Shruk & Ved (patti) along with Akshmala and one of her hands is either in Abhay mudra or Varad Mudra.
She wears Karanda Mukuta along with other prominent jewellery and a pitambar. 
Devi Brahmani is the first one to appear on the panel of Sapta Matruka and symbolizes creation. It is also believed that she also represents “mad” the false pride. 
Jain mythology believes her to be daughter of Bhagwan Rishabhdev and her sister is Sundari. Bhagwan Rishabhdev taught her the script and she invented writing. The legend says that she helped Bahubali to get over his false pride and attain “KevalGyan”. 

Click from Bhuleshwar Temple Yewat Near Pune December 2023.
ब्रह्माणी / ब्राह्मी 

भगवान ब्रह्म यांची शक्ती किंवा स्त्री रूप म्हणजेच ब्रह्माणी किंवा ब्राह्मी. 

ब्रह्माणी देवी हि अवैदिक समजली जाते परंतु सप्तमातृकांपैकी प्रथम आहे आहे मानले जाते. देवी ब्रह्माणी हि सृजनतेचे प्रतीक मानले जाते. भगवान ब्रह्म यांनी ब्रह्माणीची निर्मिती देवी पार्वतींच्या अंधकासूर राक्षसाशी चालू असलेल्या लढाईत मदत करण्यासाठी केली असे म्हटले जाते. 

भगवान ब्रह्म यांच्या प्रमाणेच देवी ब्रह्माणी ला ४ हात व ४ मस्तके असतात. हातात श्रूक, वेद (पट्टी), अक्षमाला अशी काही साधने असतात तर एक हात वरद किंवा अभय मुद्रेत असतो. तिने मस्तकावर करंद मुकुट धारण केलेला असतो आणि पितांबर परिधान केलेले असते. 

जैन कथेप्रमाणे भगवान रिषभदेव यांच्या दोन कन्या होत, ब्राह्मी आणि सुंदरी. ब्राह्मी हिने लिपीची निर्मिती केली तसेच लेखन निर्माण केले. ब्राह्मी ने बाहुबली यांचा मद उतरवला व त्यांना केवळ ज्ञान प्राप्त करण्यास मदत केली. 

भुलेश्वर मंदिर डिसेम्बर २०२३

  नवव्या शतकात लिहिल्या गेलेल्या शिल्प प्रकाश या ग्रंथात म्हटले आहे " विना नारीं यथा वासः क्रीडा नारीं विना  यथा ॥ ३६२ ॥ व...

 नवव्या शतकात लिहिल्या गेलेल्या शिल्प प्रकाश या ग्रंथात म्हटले आहे "विना नारीं यथा वासः क्रीडा नारीं विना

 यथा ॥ ३६२ ॥ विना च ललनां लोके कीर्तिर्जायेत निष्फला" अर्थात "बायको शिवाय घर जसं, स्त्री शिवाय रम्य 

स्थळ जसे निरस होईल, तसं सुरसुंदरीशिवाय एखादी वास्तू निकृष्ट होईल आणि फळ देणार नाही.

याच ग्रंथात १६ प्रकारच्या सुरसुंदरी सांगितल्या आहेत. यातील काही या अल्बम मध्ये एकत्र करून मांडत आहे

तसेच नंतरच्या कलाकारांनी बहुदा "creative liberty" घेऊन यात काही भर टाकली आहे. त्या देखील यात 

येतीलच.

शिल्पा प्रकाश या ग्रंथात मुख्यतः वास्तु कशी असावी, त्यात कुठल्या मुर्ती कश्या असाव्यात या विषयी खुप सखोल 

वर्णने आहेत. या सुरसुंदरीची अत्यंत तपशीलवार माहिती या ग्रंथात मिळते.

The ninth century book, Shilpa Prakash describes the importance of women through two shlokas. They indicate that a house will remain only house if wife is not there and similarly the temple will be of lesser quality and wont bear fruits.

In this book, 16 types of beauty are described. Some of these are put together in this album. Also the later artists have probably added something to this by taking "creative liberty". They will also come.

Shilpa Prakash's book mainly has very detailed descriptions about how Vastu should be, which idols should be in it. Very detailed information about this beauty is available in this book.

Kubera Lord of North (Dikpala), the custodian of wealth of Gods and the protector of people (Lokpala).   He is belived to be hal...


Kubera Lord of North (Dikpala), the custodian of wealth of Gods and the protector of people (Lokpala).  

He is belived to be half brother of Ravana who threw him out from Sri Lanka and abducted the wealth of Gods. Kubera then moved to Alaka. 

The vedic texts described Kubera as lord of Evil spirits which changed with time later in Puranas and other epics. 

In sculptures, Kubera is generally depicted as one with big belly and with a bag of Mongoose. Often he has some deformity as three legs or broken teeth. The consort of Kubera is Bhadra or Kauberi. 

Kubera is also popular in Jain and Buddhist Mythology  as well. 

One can often find Kubera as part of ceiling panels where Ashtadikpalas are depicted. 

The first mention of Bhairava is from Shiv Puran. Shiva incarnated as Bhairava to destroy the ego of Brahma. The legend goes as ...


The first mention of Bhairava is from Shiv Puran. Shiva incarnated as Bhairava to destroy the ego of Brahma. The legend goes as follows: Brahma kept comparing himself to Shiva and then wanted the universe to worship him. Shiva then created Bhairava from a strand of his hair and then Bhairva effortlessly chopped a one of the five heads of Brahma. It is also believed that dogs are his Vaahana. Thus in sculptures, Bhairava is often depicted with one head in one of his hands and dogs licking the blood oozing out from the head.  
Another legend says, Shiva created Ashtang Bhairavas to destroy the asuras, they later on took Ashta Mashtruka as their consort and 64 Yoginis and 64 Bhairavas were born. Shiva as Kalbhairava is believed to be protecting the Shakti Piths. Buddhist people know Bhairava as fierce Manjushri. 

Clicks from 
1.Jagdamba Mandir, Tahakari, 
2. Kukadeshwar Mandir, Pur Taluk Junnar
3. Brahmagiri, Triambakeshwar 

लंकेजवळ पोचल्यावर युद्ध सुरु करण्याआधी श्रीरामाने वाली  व तारा यांचा तेजस्वी पुत्र अंगद याला वकील म्हणुन रावणाकडे पाठवले. लंकेत ...लंकेजवळ पोचल्यावर युद्ध सुरु करण्याआधी श्रीरामाने वाली  व तारा यांचा तेजस्वी पुत्र अंगद याला वकील म्हणुन रावणाकडे पाठवले. लंकेत पोचल्यावर त्याने रावणाशी संवाद साधताना त्याने रामाचा निरोप सांगितला की सीतेला सन्मानाने परत पाठव अन्यथा युद्धास तोंड द्यावे लागेल.  हे ऐकून रावण रागावला आणि त्याने अंगदाला पकडून तुरुंगात टाकायची आज्ञा केली. अंगदाने तेव्हा लंकेत हाहाकार उडवून दिला आणि शेपटीने जाळपोळ केली. तदनंतर तो रामाकडे परत आला. 


वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडाच्या ४१ व्या सर्गात या प्रसंगाचे वर्णन येते. परंतु वाल्मिकी रामायणात अंगदाने शेपूट वापरून आसन तयार केले असे वर्णन मला सापडले नाही. परंतु लोक साहित्यात असे वर्णन वारंवार येते. 


उत्तराखंड मध्ये केदारकण्ठ ट्रेक ची सुरवात जिथे होते त्या सांकरी गावातील समेश्वर मंदिरातील हे अंगद शिष्टाईचे चित्र 

जानेवारी २०२१. ऋषी विश्वामित्र श्रीराम व लक्ष्मणाला घेऊन राजा जनक कडे आले आणि त्यांनी श्रीरामाच्या वतीने शिवधनुष्याची मागणी केली. तेव्हा राजा ज...

ऋषी विश्वामित्र श्रीराम व लक्ष्मणाला घेऊन राजा जनक कडे आले आणि त्यांनी श्रीरामाच्या वतीने शिवधनुष्याची मागणी केली. तेव्हा राजा जनक याने ते धनुष्य 
भुमीजा सीता हिच्या विवाहाची अट म्हणुन ठेवल्याचे सांगितले. तसेच ते मला (राजा जनक याला) माझ्या पित्याकडून राजा देवरत यांच्याकडून मिळाले आहे असे सांगितले. 
भुमीजा सीता लहान असताना तिच्या बहिणींशी खेळताना तिने हे शिवधनुष्य पिनाक ठेवलेली गाडी एका हाताने हलवली होती आणि त्यानंतर ते परत कुणीही ती एकटा दुकटा ती गाडी हलवू शकले नाही त्यामुळे जो हे धनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा जोडू शकेल तोच वर तिच्या साठी योग्य असेल, असे मला वाटते. चाके असलेली गाडी ज्यावर हे शिवधनुष्य ठेवले होते ती गाडी ओढायला ५००० बैल लागल्याचे मानले जाते. या आधी काही लोकांनी ते उचलायचा प्रयत्न केला परंतु ते असफल झाले आणि राग येऊन त्यांनी मिथिला नगरीवर अत्याचार केले. जर श्रीरामाने त्या धनुष्यास प्रत्यंचा चढवली तर मी माझी पुत्री भुमीजा सीता देखील त्याला देईन कारण केवळ तोच तिचे रक्षण करू शकेल. 

पश्यतां नृसहस्राणां बहूनां रघुनंदनः |
आरोपयत्स धर्मात्मा सलीलमिव तद्धनुः || १-६७-१६
आरोपयित्वा मौर्वीं च पूरयामास वीर्यवान् |
तद्बभंज धनुर्मध्ये नरश्रेष्ठो महायशाः || १-६७-१७

काही हजार लोक बघत असताना सदाचरणी रामाने त्या धनुष्यावर प्रत्येंचा चढवली. १-६७-१६
जेव्हा श्रीरामाने त्या धनुष्यावर प्रत्यंचा चढवली आणि त्याचा टणत्कार ऐकून ती नीट लागली आहे ना हे पाहण्यासाठी ती ओढली असता खूप मोठा आवाज होऊन ते धनुष्य तुटले. १-६७-१७

आणि श्रीराम जानकी विवाह निश्चित झाला. 

वाल्मिकी रामायणाच्या बाल कांडाच्या सर्ग ६६ व ६७ मध्ये शिव धनुष्याचे व वरील प्रसंगाचे वर्णन आले आहे. 

श्रीराम धनुष्यावर प्रत्यंचा चढवतानाचे चित्र 
१) हजारी राम मंदिर हम्पी कर्नाटक 
२) ओरछा मध्य प्रदेश येथील भित्तीचित्र 

श्रावण कुमार अयोध्येत राहणारा एक तरुण. आपल्या वृद्ध आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यास कावड मध्ये बसवुन घेऊन जातो. त्यांना तहान लाग...

श्रावण कुमार अयोध्येत राहणारा एक तरुण. आपल्या वृद्ध आई वडिलांना तीर्थयात्रा करण्यास कावड मध्ये बसवुन घेऊन जातो. त्यांना तहान लागली असे लक्षात येताच शरयू नदीकिनारी त्यांना थांबवुन घागरीने पाणी आणण्यास तो नदी जवळ जातो. घागर पाण्यात बुडताना जो आवाज येतो त्या आवाजाचा वेध घेऊन शब्दभेदी राजा दशरथ लपल्या जागेवरून बाण सोडतात जो श्रावण बाळाला मर्मस्थानी लागतो. राजा दशरथ जेव्हा बघायला येतात तेव्हा हा मर्मस्थानी लागलेला बाण काढायला श्रावण बाळाची विनंती त्यांना संभ्रमात टाकते. बाण काढला तर रक्तस्त्राव होऊन मृत्यू होईल, बाण नाही काढला तर मर्मस्थानी होणाऱ्या वेदनेने मृत्यू येईल. आणि ब्रह्म हत्येचे पातक शिरी आलेच आहे. परंतु त्या स्थितीत देखील श्रावण कुमार राजा दशरथाला म्हणतो मी ब्राह्मण नाही, माझी आई शूद्र आहे आणि माझे वडील वैश्य. परंतु या एका बाणाने तु केवळ माझीच नव्हे तर माझ्या वृद्ध अंध आई वडिलांची देखील हत्या केली आहेस. 

या पायवाटेने तू पुढे जा, ते दोन्ही वृद्ध तुला तिथे झाडाखाली आसरा घेऊन बसलेले दिसतील. त्यांची क्षमा माग. सांगितल्या प्रमाणे राजा दशरथ जेव्हा तिथे पोचला तेव्हा त्याने त्या दोन्ही वृद्धांना सर्व'कहाणी सांगितली आणि क्षमा मागितली. त्यांना श्रावण बाळाच्या मृतदेहाजवळ नेले असता त्यांचा शोक अनावर झाला व त्यांनी राजा दशरथाला तुलाही पुत्रशोक होईल असा शाप दिला. 

वाल्मिकी रामायणात हि गोष्ट हल्लीच्या काळा प्रमाणे पार्श्वभुमी, किंवा एक्सपोसिशन म्हणुन येत नाही. तर अयोध्या कांडात सर्ग ६३ आणि ६४ मध्ये श्री राम, जानकी आणि लक्ष्मण वनवासाला निघुन गेल्यावर राजा दशरथ राणी कौसल्येस कथन करतात. तसे पाहता श्रावण बाळाचे नाव वाल्मिकी रामायणात येत नाही, परंतु भारतीय साहित्यात श्रावण बाळ हे आई वडिलांच्या प्रति असेलल्या भक्ती चे प्रतीक म्हणुन सर्रास वापरले जाते. 

श्रावण बाळ आई वडिलांना घेऊन यात्रेस निघालेला हे छायाचित्र सांकरी जिल्हा उत्तरकाशी उत्तराखंड येथील समेश्वर या मंदिरातले. (जानेवारी २०२१)

Suryva Dev Iconography Cave o...

Suryva Dev Iconography

इन्द्र सोमं पिब ऋतुना त्वा विशन्त्विन्दवः ।

मत्सरासस्तदोकसः ॥

ऋग्वेद १. १५. १

The first ever mention of Surya comes from the Rigveda texts Rucha 1.15.1 which says: This solar year, Uttarayan, Dakshinayana, spring etc. Twelve months, Chaitra etc., Shukla and Krishna Paksha, day and night, Muhurta which is the combination of thirty phases, “Kashtha” which is the combination of eighteen “nimesh” and a nimesh. etc. distributes as the division of the time. As Manu has said, and draws with him the juices of all medicines and waters from all places, He is situated in space with the rays, and moves with the wind.

Iconography:

Surya is usually with two arms with lotus flowers. He is riding a chariot pulled by seven horses which indicate seven visible colours and the charioteer is Aruna. Another interesting feature is he often wears shoes.

  The Vali and Sugriv wrestling (द्वंद्व) and Bhagwan Ram hidden in bushes to kill Vali. The snake in the sculpture would be the symbol of t...

 


The Vali and Sugriv wrestling (द्वंद्व) and Bhagwan Ram hidden in bushes to kill Vali. The snake in the sculpture would be the symbol of the arrow according to text of Valmiki Ramayan.

ततो धनुषि संधाय शरम् आशी विष उपमम् |

पूरयामास तत् चापम् काल चक्रम् इव अन्तकः ||

वाल्मिकी रामायण

किष्किंधा कांड सर्ग १६ श्लोक ३३

Bhagwan Raam pulled out an arrow which was as like a venomous serpent and tautened on to the bow like the wheel of time of Yam Raj the God of death.

Location:  

Kikali Bhaieavnath Temple

Date: 21 Jan 2021

Camera: Samsung M31S


  प्रचण्डवाडवानलप्रभाशुभप्रचारिणी महाष्टसिद्धिकामिनीजनावहूत जल्पना । विमुक्तवामलोचनो विवाहकालिकध्वनिः शिवेति मन्त्रभूषणो जगज्जयाय...

 


प्रचण्डवाडवानलप्रभाशुभप्रचारिणी

महाष्टसिद्धिकामिनीजनावहूत जल्पना

विमुक्तवामलोचनो विवाहकालिकध्वनिः

शिवेति मन्त्रभूषणो जगज्जयाय जायताम् ।।

रावण रचित शिव तांडव स्तोत्र श्लोक १५

The folklores of love of Shri Mahadev for his wife Maa Sati are famous since ancient times.

Shiva lived in a crematorium and used the ashes from pyres to apply on his body. Sati was a princess with all abundances in life. She barely knew any harsh realities of life. She fell in love with Lord Shiva and did rigorous penance to please him and also to obtain permission from her father for the wedding. Her father gave her hand to Mahadev against his wishes.

Textual Description:

The ancient texts describe the wedding as Paanigrahan of Parvati by four armed Shiva. Shiva has Jata Mukut and holds a Parshu – the axe and a Trishul – a trident. Bhagawan Vishnu along with his wives Bhudevi & Lakshmi are also present and Brahma – creator of the world is the priest for the wedding.

(Reference: Karana Agama)

Location:  

Bateshwar group of temples.   

Date: 15 Feb 2021

Camera: Samsung M31S