शिवराई , छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक चलन.या नाण्यावर एक बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्र पती असा मजक...

शिवराई - Shivarai the coin of Shri Shiv Chhatrapati


शिवराई , छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एक चलन.या नाण्यावर एक बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्र पती असा मजकूर असतो. पेशवाई च्या काळात देखील हे नाणे पाडले जायचे त्यास दुदांडी असे म्हणले जात असे.तसेच शिवकाळातील शिवराईवर छोट्या बिंदूंचे कडे पण असते.साधारण या नाण्याचे वजन ११ ते १२ ग्रॅम च्या आसपास असते.प्रामुख्याने शिवराई हे चलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका नंतर पाडले गेले. 

Shivrai, is a coin minted by Chhatrapati Shivaji Maharaj after his coronation in 1674 AD. One side of the coin has inscribtion of "Shri Raja Shiv" on a side and "chhatra Pati" on the reverse side. The coin was minted even during Peshwa period and used to bear two parralel line and was known as "Dudandi". The some coins from Shiv Chhatrapati era was also have dotted edges. The coin was made from copper and weighs around 11 to 12 gms. The coin was in circulation until late 1900 century.